SUBSCRIBE TO OUR NEWSLETTER
Get Exclusive Discount Coupons right in your Inbox
Subject |
Quantitative Aptitude |
Faculty Name |
Dr. R.S. Aggarwal |
Course Material Language |
Marathi |
Package Details |
2022 Edition, Paperback Book |
Sold & Dispatched By |
BuyTestSeries |
Item Code |
9789352837083 |
Study Material Format |
Printed Books |
Delivery |
Home Delivery within 7-10 days from the date of Payment Confirmation |
Brand |
S Chand Publishing |
No of Pages |
920 |
Quantitative Aptitude (मराठी आवृत्ती) हे पुस्तक डॉ. आर.एस. अग्रवाल यांचे सर्वात लोकप्रिय पुस्तक आहे जे Quantitative Aptitude (English Edition) चे मराठी भाषांतर आहे. 1989 मध्ये प्रकाशित झाल्यापासून, फनंदजपजंजपअम ।चजपजनकम या पुस्तकाने विद्यार्थी आणि स्पर्धा परीक्षांच्या विस्तृत श्रेणीत बसणाऱ्या इच्छुकांमध्ये आदर आणि स्वीकृतीचे विशेष स्थान मिळवले आहेण् एक पायनियर आणि पहिली पसंती म्हणून, पुस्तक विद्यार्थ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहिले आहे आणि त्यांना विषयाचे सखोल ज्ञान आणि आणखी कठोर सराव देऊन त्यांची स्वप्ने पूर्ण करण्यात मदत केली आहे. आता, 25 वर्षांहून अधिक आणि एक चतुर्थांश शतकांनंतर, परीक्षांच्या बदलत्या वातावरणासह, सहज समजण्याजोग्या उपायांसह सर्वोत्तम सामग्री प्रदान करण्याच्या मूळ संकल्पनेवर ठाम राहून पुस्तकाने स्वतःला पुन्हा शोधून काढले आहे. आधीच्याच सशक्त पुस्तकात सुधारणा करून, वाचकांची प्रदीर्घ मागणी पूर्ण करण्यासाठी आम्ही सुधारित आणि नाविन्यपूर्ण आवृत्ती आणण्याचा प्रयत्न करत आहोत आणि त्यांना त्याचा खूप फायदा होईल अशी प्रामाणिक आशा आहे.
• वस्तुनिष्ठ स्वरूपाच्या प्रश्नांची त्यांच्या शॉर्ट.कट पद्धतींनी सोडवणूक.
• प्रत्येक प्रकरणाच्या सुरुवातीला दिलेल्या उदाहरणांद्वारे प्रत्येक विषयाचे संपूर्ण कव्हरेज.
• स्पष्टीकरणात्मक उपायांसह प्रत्येक घटकामध्ये दिलेल्या डेटा पर्याप्ततेच्या प्रश्नांवर स्वतंत्र सराव.
• डेटा इंटरप्रिटेशनवरील अधिक उपयुक्त विभाग.
• प्रश्न (स्मरणशक्तीवर आधारित) नवीनतम वर्षांच्या परीक्षेच्या प्रश्नपत्रिकेतून समाविष्ट.
Get Exclusive Discount Coupons right in your Inbox
All Rights Reserved BuyTestSeries.com
Thanks for subscribing!
This email has been registered!